Back
ई-पंचनामा पोर्टल घोटाला: क्लर्क ने रिश्तेदारों के खाते में अनुदान ट्रांसफर कर 1.2 करोड़ धोखाधड़ी
YKYOGESH KHARE	
Oct 27, 2025 17:04:47
Nashik, Maharashtra
Anchor राज्य शासनाच्या ई-पंचनामा पोर्टलमध्ये मोठा घोटाळा उघडकीस झाला आहे. पाचोरा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावावर मंजूर झालेल्या अनुदानाची रक्कम प्रशासनातील क्लार्क अमोल भोईने स्वतःच्या नातेवाईकांच्या खात्यात वळवलीय. 2022 मध्ये 122 शेतकऱ्यांच्या नावे 36 लाख 39 हजार 965 रुपये 2024 मध्ये 225 शेतकऱ्यांच्या नावे आलेले 83 लाख 73 हजार 522 रुपये आणि कोणतीही तक्रार न आल्यानं भुईने ऑगस्ट 2025 मध्ये सुद्धा अनुदान लाटण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याची बदली झाल्यामुळे ही लाभार्थी यादी तलाठ्याकडे पाठवली गेली आणि तलाठ्याने यादी गावात जाहीर केल्यामुळे हा घोळ समोर आला आहे. या गैरव्यवहारात तब्बल 1.20 कोटींचा अपहार झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे तहसीलदारांचे लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून त्याने हा घोटाळा केला आहे. भोई याला अटक करण्यात आली असून सध्या तो कारागृहात आहे.
6
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
2
Report
0
Report
0
Report
0
Report
3
Report
6
Report
3
Report
0
Report
2
Report
Farrukhabad, Uttar Pradesh:फतेहगढ़ पुलिस लाइन में सरदार वल्लभभाई पटेल की 150 में जयंती के अवसर पर राष्ट्रीय एकता दिवस के तौर पर रन फॉर यूनिटी का आयोजन किया गया है। पुलिस लाइन से रैली निकलकर कलेक्ट्रेट तिराहा तक जाकर वापस पुलिस लाइन में आकर सम्पन्न हुई।
3
Report
0
Report
0
Report
3
Report
3
Report
2
Report
 Eshan Khan
Eshan Khan Aditya
Aditya Deepak Chaudhary
Deepak Chaudhary Sundaram Singh
Sundaram Singh Pinewz Desk
Pinewz Desk PAWAN PANDEY
PAWAN PANDEY SANJEEV AZAD
SANJEEV AZAD