Back
जळगाव में आमदार खडसे के घर चोरी: सीडी और पेन ड्राइव चोरों पर सवाल
WJWalmik Joshi
Oct 29, 2025 12:16:36
Jalgaon, Maharashtra
जळगाव ब्रेक
आमदार एकनाथ खडसे यांनी जळगावात शिवराम नगर येथील निवासस्थानी चोरी झाल्याची घटना घडली आहे, 
या चोरीच्या घटनेबाबत आमदार एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले आहेत
चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्द पद्धतीने रेकी करून माझ्या घरातली भ्रष्टाचारा संदर्भातली महत्त्वाची कागदपत्र तसेच महत्त्वाच्या सीडी, पेन ड्राईव्ह चोरून नेण्यासाठीच झाल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटल आहे.
दहा सीडीज चोरून दिल्या असून उर्वरित सात सीडीज शिल्लक आहेत तर घरातले सर्व 25 ते 30 पेन ड्राईव्ह देखील चोरून नेल्याचा एकनाथ खडसे यांनी सांगितलं
ज्या शिल्लक राहिलेल्या सीडीज आणि कागदपत्र आहेत ते मी पोलिसांना देखील दाखवणार असून त्या दृष्टीने तपास करण्याबाबत पोलिसांना विनंती करणार असल्याचा एकनाथ खडसे यांनी म्हटला आहे, 
ज्या पद्धतीने ही चोरी झाली ती कुणाच्या सांगण्यावरून ही चोरी झाली का ? आत्ताच मी कुणाचं नाव घेऊ शकत नाही, आक्षेप सुद्धा मी घेणार नाही, असे देखील खडसे यांनी म्हटले आहे
चोरट्यांचा केवळ चोरी करणे हा उद्देश नव्हता तर माझ्या घरातली कागदपत्र पेन ड्राईव्ह सीडी सोडून नेण्याचाच उद्देशाने ही चोरी झाल्याचा दावा खडसेंनी केला आहे
जळगावातील निवासस्थानी चोरी झाल्यानंतर आज आमदार एकनाथ खडसे यांनी पाहणी करत घटनेची माहिती घेतली त्यानंतर पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे
1
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
2
Report
0
Report
0
Report
0
Report
3
Report
6
Report
3
Report
0
Report
2
Report
Farrukhabad, Uttar Pradesh:फतेहगढ़ पुलिस लाइन में सरदार वल्लभभाई पटेल की 150 में जयंती के अवसर पर राष्ट्रीय एकता दिवस के तौर पर रन फॉर यूनिटी का आयोजन किया गया है। पुलिस लाइन से रैली निकलकर कलेक्ट्रेट तिराहा तक जाकर वापस पुलिस लाइन में आकर सम्पन्न हुई।
3
Report
0
Report
0
Report
3
Report
3
Report
2
Report
 Eshan Khan
Eshan Khan Aditya
Aditya Deepak Chaudhary
Deepak Chaudhary Sundaram Singh
Sundaram Singh Pinewz Desk
Pinewz Desk PAWAN PANDEY
PAWAN PANDEY SANJEEV AZAD
SANJEEV AZAD