Back
जलगांव पाचोरा में बाढ़ ने महिला किसान की खेती बर्बाद, आंसू थमे नहीं
WJWalmik Joshi
Sept 16, 2025 13:19:29
Jalgaon, Maharashtra
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AVB,
FEED ON 2C
SLUG- 16 09JALG_PACHORA_FARMERS_WOMAN
Assigned by -
Date- 16-09-25
File _VDO 2 Photo
Byte -1to1
जळगाव,पाचोरा
जळगावच्या पाचोरा तालुक्यातील राजुरी येथे उतावळी वावडी यांना ज्यांना पूर आल्याने पुराचे पाणी थेट शेतांमध्ये शिरलाने मोठे नुकसान झाले आहे.
नद्यांना आलेल्या पुराचे पाणी शेतांमध्ये शिरल्याने शेतातील पिकांसह हे जमीन वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे..
शेतातील पिकांची तसेच जमिनीची परिस्थिती पाहून शेतकरी महिलेला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाला..
मोठ्या मेहनतीने पिकांची काळजी घेतली मात्र अतिवृष्टीमुळे हात तोंडाशी घास हिरावून घेतल्याने शेतकरी महिला भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं..
नुकसानाची माहिती कथन करतांना महिलेला अश्रू अनावर झाले होते, शासनाने तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी महिला शेतकऱ्याने केली आहे. थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतलाय आमचे प्रतिनिधी वाल्मीक जोशी यांनी..
वन टू वन
बाईट _कविता पाटील, शेतकरी..
14
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
RSRUPENDRA SHRIWASTVA
FollowNov 13, 2025 18:31:170
Report
RMRoshan Mishra
FollowNov 13, 2025 18:30:350
Report
KBKuldeep Babele
FollowNov 13, 2025 18:30:150
Report
PPPraveen Pandey
FollowNov 13, 2025 18:18:2194
Report
PPPraveen Pandey
FollowNov 13, 2025 18:18:00155
Report
RSRUPENDRA SHRIWASTVA
FollowNov 13, 2025 18:17:3090
Report
HHHarvinder Harvinder
FollowNov 13, 2025 18:16:55115
Report
PPPraveen Pandey
FollowNov 13, 2025 18:16:45153
Report
ABAnnu Babu Chaurasia
FollowNov 13, 2025 18:16:20123
Report
VSVishnu Sharma
FollowNov 13, 2025 18:15:49164
Report
MGMOHIT Gomat
FollowNov 13, 2025 18:15:2664
Report
AMAsheesh Maheshwari
FollowNov 13, 2025 18:03:25119
Report
ASANIMESH SINGH
FollowNov 13, 2025 18:03:11171
Report
SKSundram Kumar
FollowNov 13, 2025 18:02:53163
Report
SKSundram Kumar
FollowNov 13, 2025 18:02:2081
Report