Back
उल्हास नदी में डूबे दो किशोरों में से एक की मौत, दूसरे की तलाश जारी
UJUmesh Jadhav
Oct 28, 2025 14:38:02
Thane, Maharashtra
अखेर उल्हास नदीत बुडालेल्या दोन मुलां पैकी एकाचा मृत्यू २४ तासांनी सापडला...
कल्याण तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रायते गावाजवळ उल्हास नदीत काल
(सोमवारी) सायंकाळी छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या हृदयद्रावक घटनेत दोन मुलं उल्हास नदीच्या पाण्यात बुडून बेप्ता झाली होती. घटनास्थळी्तात्काल मदतकार्य सुरू करण्यात आले होते, अखेर १२ तासा नंतर एका मुलाचा मृत्यू देहाछा शोध लागलेला आहे.
सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रायते नदीच्या घाटावर छठ पूजेचा विधी सुरू होता. त्या ठिकाणी उपस्थित असताना प्रिन्स गुप्ता (वय १६) आणि राजन विश्वकर्मा (वय १८) हे दोन तरुण नदीकाठी आले. त्याचवेळी एक मुलगा पाय घसरून नदीत पडला. त्याला वाचवण्यासाठी दुसरा मुलगा पुढे सरसावला, मात्र दोघेही पाण्याच्या प्रवाहात सापडून वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ पोलिसांना आणि अग्निशमन दलाला कळवले. कल्याण तालुका पोलीस, अग्निशमन दल और ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत नदी परिसरात शोधकार्य चालवले. मात्र अंधारामुळे ते काम थांबवावे लागले. आज (मंगळवार) सकाळी पुन्हा सात वाजल्यापासून ड्रोनच्या माध्यमातून बचाव पथकांनी शोध मोहीम सुरू केली आहे. अखेर १२ तासांनी राजन विश्वकर्मा याचा मृतदेह सापडला असून प्रिंन्सचा मृत्यू अद्याप सापडला नाही...
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
4
Report
0
Report
3
Report
3
Report
2
Report
4
Report
4
Report
ATAlok Tripathi
FollowOct 28, 2025 16:12:390
Report
3
Report
0
Report
जौनपुर में एमडीएमए तस्करी का भंडाफोड़ पिता और दो बेटों की गिरफ्तारी, एक करोड़ की नशीली सामग्री बरामद
0
Report
0
Report
6
Report
7
Report
2
Report
