Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalgaon425001
जालगांव में नेता जयंत पाटील पर आत्महत्या के आरोप, जांच की मांग तेज
WJWalmik Joshi
Oct 28, 2025 14:38:32
Jalgaon, Maharashtra
जळगाव,चाळीसगाव, जयंत पाटील ऑन स्व. राजीव दादा देशमुख राजीव देशमुख यांनी शरद पवार यांच्यावर निष्ठा देऊन काम केले. जळगाव जिल्ह्यात ते आपच्या पक्षाचे आधारस्तंभ होते त्यांच्या वडिलांपासून त्यांचे पवार साहेबांच्या घराचे संबंध आहे. त्यांच्या निधनामुळे आमच्या पक्षाची हानी झालीच परंतु चाळीसगाव मतदार संघाची मोठी हानी झाली. एक उमदा सर्वांना सोबत घेऊन जाणारा नेता आमच्यातून गेला. चाळीसगावला प्रगतीच्या पथावर नेणार दादा आपल्यात नाही, हे चाळीसगकरांना देखील सहन होणार नाही. जयंत पाटील ऑन फलटण प्रकरण ह्यावर नाव लिहून आत्महत्या केली हे थोड आश्चर्य आहे असं म्हणताय की, ते हस्तलिखान त्याचं नाही सुशिक्षित महिला डॉक्टर महिला रात्री हॉटेल मध्ये एकटी जाण दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाला हे आश्चर्यकारक आहे. ते अनाकलनीय आहे ती आत्महत्या आहे की, आत्महत्या पोलिसांनी प्रामाणिक पणे तपास केला तर मला असं वाटतं आणखी काही माहिती समोर येईल. डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात पोलिसांचं नाव समोर येत आहे. हे धक्कादायक आहेच म्हणुन याच्यात खरा तपास व्हावा सुशिक्षित महिलेने हातावर लिहून आत्महत्या केली परंतु कागदावर लिहूनही आत्महत्या करू शकली असती. ती आत्महत्या की, खून आहे हे तपासल पाहिजे त्या महिलेच्या हातावरील हस्तलिखान त्या महिलेच की, दुसर कोणाच याची चौकशी झाली पाहिजे. जयंत पाटील ऑन फडणवीस निंबाळकर क्लिनचीट एवढी गंभीर घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्याने क्लिनचीट देण्याची एवढी घाई करायची नसते पोलिसांना कोणाचाही दबावा न येता चौकशी करावी लागते, जी व्यक्ती निर्दोष असते कालांतराने ती जनते समोर येते. गृह खात्याचे मंत्री चौकशी न करता असा खुलासा करायला लागले याचा दबाव तपास यंत्रांवर येतो. जयंत पाटील ऑन राष्ट्रवादी नागपूर लावणी डान्स त्या कार्यकमाची पार्श्वभूमी आले हे बघितलं पाहिजे तो हॉल कुठल्या कार्यक्रमासाठी वापरला गेला कोणता कार्यक्रम होता याचा तपास झाला पाहिजे कारण कळल्या शिवाय उगाच त्याच्यावर बोलणं योग्य नाही. बाईट जयंत पाटील, (नेते, राष्ट्रवादी, शरद पवार गट)
0
comment0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement
Oct 28, 2025 16:57:42
4
comment0
Report
Oct 28, 2025 16:48:22
Jhansi, Uttar Pradesh:मंडल रेल प्रबंधक झाँसी के निर्देशानुसार व वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक श्री अमन वर्मा के निर्देशन मे सहायक वाणिज्य प्रबंधक श्री आर के वर्मा के नेतृत्व में बिना टिकट यात्रियों की रोकथाम हेतु आज ग्वालियर स्टेशन से गुजरने वाली लगभग 38 रेलगाड़ियों की जांच की गयी तथा बिना टिकट यात्रा ,अनियमित यात्रा, बिना बुक लगेज, गंदगी फ़ैलाने वालों के विरुद्ध ग्वालियर स्टेशन पर विशेष किला बंदी जाँच की गई, जिसके परिणामस्वरूप जांच के दौरान बिना टिकट, अनियमित यात्रा करने वाले, गंदगी फैलाने/धूम्रपान करने वाले कुल 228 यात्रियों से रु0 130450/ का जुर्माना वसूल किया गया । उक्त जांच अभियान में मुख्य टिकट निरीक्षक ग्वालियर श्री राजीव शर्मा , प्रियंक पुरोहित ,विकास श्रीवास्तव,रामनिवास मीणा ,गोविंद भदोरिया,रविन्द्र जाटव, आदि उपस्थित रहे।
3
comment0
Report
Oct 28, 2025 16:05:32
0
comment0
Report
Oct 28, 2025 16:00:18
Khajani, Uttar Pradesh:खजनी कस्बे में के वस्त्र व्यावसाई विजय कुमार निगम के मकान की छत से हो कर गुजरने वाले हाईटेंशन बिजली के तार की चपेट में आ कर एक बंदर की दर्दनाक मौत हो गई।कार्तिक महीने में मंगलवार के दिन बंदर की मौत से लोगों की भीड़ जुट गई।व्यावसाई ने बताया कि सबेरे बारिश हुई,जिसके बाद तेज ठंडी हवाएं चल रही थीं इस बीच एक बंदर छत पर से जा रहा था उसने छलांग लगाई और बिजली के तार की चपेट में आ गया,करंट के झटके से वह छत पर गिर गया और मौके पर ही उसकी मौत हो गई,बिजली के तार टकराने से चड़चड़ाहट के साथ चिंगारियां निकलीं जिससे तार के उपर सुरक्षा के लिए लगे प्लास्टिक पाइप झुलस गए,पुलिस को सूचना पर थानाध्यक्ष अनूप सिंह के निर्देश पर चौकीदारों ने बंदर के शव को दफ़नाया,बताया कि बिजली के तार से यहां अक्सर हादसे हो रहे हैं।
0
comment0
Report
Oct 28, 2025 15:24:10
2
comment0
Report
Diwali 2025
Advertisement
Back to top