Back
चालिसगाव के पूर्व विधायक राजीव देशमुख का हृदयाघात से निधन
WJWalmik Joshi
Oct 22, 2025 04:33:44
Jalgaon, Maharashtra
जळगाव
चाळीसगावचे माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
राजीव देशमुख यांना अचानक अस्वस्थता जाणवू लागली. तत्काळ धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली.
राजीव दादा देशमुख यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार म्हणून काम केले असून विकासकामांमध्ये त्यांचा पुढाकार उल्लेखनीय राहिला आहे.
पार्थिवावर अंत्यसंस्कार चाळीसगाव येथे होणार असून यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
राजू देशमुख हे चाळीसगाव विधानसभेचे माजी आमदार तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष होते
2009 ते 2014 या कार्यकाळात राजू देशमुख हे विधानसभेचे सदस्य होते.
राजू देशमुख यांनी चाळीसगाव नगरपरिषदेच नगराध्यक्ष पद देखील भूषवल आहे.
2014 व 2019 निवडणुकीमध्ये राजीव देशमुख यांचा पराभव झाला होता.
आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडी कडून राजू देशमुख यांच्या नावाची चर्चा होती
राजू देशमुख यांच्या अकाली जाण्याने चाळीसगावच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
0
Report
0
Report
1
Report
3
Report
0
Report
PCPranay Chakraborty
FollowOct 22, 2025 13:37:580
Report
0
Report
RKRakesh Kumar Bhardwaj
FollowOct 22, 2025 13:37:310
Report
0
Report
PCPranay Chakraborty
FollowOct 22, 2025 13:37:110
Report
SSSwapnil Sonal
FollowOct 22, 2025 13:36:250
Report
ASANIMESH SINGH
FollowOct 22, 2025 13:36:130
Report
PCPranay Chakraborty
FollowOct 22, 2025 13:35:590
Report