Back
सांगली के शामराव नगर में पूर्व वैमनस्य के कारण युवक हत्या, दो संदिग्ध गिरफ्तार
SMSarfaraj Musa
Jan 09, 2026 23:32:16
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - पूर्ववैमनस्यातुन शामरावनगर येथे तरुणाचा निर्गुण खून..
अँकर - सांगली शहरामध्ये पूर्व वैमनस्यातुन एका तरुणाचा निर्गुण खून करण्यात आला आहे.शहरातल्या शामराव नगर या ठिकाणी चैतन्य तांदळे तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला आहे.रात्रीच्या सुमारासच चैतन्य तांदळे याच्यावर हल्ला करत धारदार शस्त्रांनी वार करून त्याची हत्या करण्यात आली आहे. जुन्या भांडणाच्या वादातुन हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज सांगली पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला असून या खून प्रकरण दोघा संशयितांची नावे निष्पन्न झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आला आहे.मृत तांदळे याच्यावर गुन्हे देखील दाखल असल्याचं समोर आला आहे.
बाईट - अरुण सुगावकर - पोलिस निरीक्षक- सांगली शहर..
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
1
Report