Back
एरंडोल के उतरण में मुसळधर बारिश से फसलों को भारी नुकसान
WJWalmik Joshi
Oct 28, 2025 15:02:26
Jalgaon, Maharashtra
जळगाव,एरंडोल
जळगावाच्या एरंडोल तालुक्यातील उतरान गावात मुसळधार पावसाची हजेरी
एक ते दीड तासापर्यंत पडलेल्या पावसाने गावापरीसरातील शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले
मुसळधार पावसामुळे छोटे छोटे नाले एकत्र होऊन शेतांमधून अक्षरशा नदीप्रमाणे पाणी वाहत असल्याचा पाहायला मिळालं
या अवकाळी पावसामुळे उतरण गावासह परिसरातील सोयाबीन कापूस मका या पिकांबरोबर लिंबू, केळी, पेरू ,पपई मोसंबी फळबागांची देखील मोठे नुकसान झाले आहे
मुसळधार पावसामुळे झाडाला लागलेली पेरू तसेच इतर फळे जमिनीवर गळून पडली, आणि पावसाचे पाण्यात वाहून गेल्यानं मोठे नुकसान झाला आहे
काही शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला सोयाबीन देखील या अवकाळी पावसामुळे खराब झाला आहे
कापूस पिकाला देखील अवकाळी पावसाचा फटका बसला असून झाडाला लागलेला कापूस ओला होऊन नुकसान झाले आहे..
7
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
Daranagar, Saini, Uttar Pradesh:नवागत DM अमित पाल शर्मा ने कार्यभार ग्रहण किया
कोषागार पहुंच कर कार्यभार ग्रहण किया
ADM CDO साथ मौजूद रहे
6
Report
0
Report
0
Report
हापुड थानां बहादुरगढ़ पुलिस की 20000 के इनामी गैंगस्टर बदमाश से मुठभेड़ घायल पुलिस से हाथ जोड़ मांग रहा
3
Report
0
Report
8
Report
0
Report
3
Report
3
Report
2
Report
4
Report
6
Report
ATAlok Tripathi
FollowOct 28, 2025 16:12:392
Report
7
Report
0
Report
