Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421503

उल्हासनगरात डॉक्टरवर महिलेचा विनयभंग, तात्काळ अटक!

CHANDRASHEKHAR BHUYAR
Jun 27, 2025 07:01:48
Ambernath, Maharashtra
उल्हासनगरात महिलेचा विनयभंग प्रकरणी डॉक्टरला अटक दोन तासात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल Ulh dr arrest Anchor उल्हासनगर शहरात एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी डॉक्टर विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलंय,ह्या गुन्ह्यात उल्हासनगर पोलिसांनी दोन तासात आरोपीला अटक करत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलंय,शहाबुद्दीन शेख अस अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे,पीडित महिलेच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आलीय,गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ डॉक्टर शहाबुद्दीन ला ताब्यात घेत ,दोन तासात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलंय, Byte शैलेश काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement