Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिममध्ये मुसळधार पावसाने पूल वाहून गेला, वाहतूक ठप्प!

GANESH MOHALE
Jun 27, 2025 10:30:35
Washim, Maharashtra
वाशिम: File:2706ZT_WSM_BRIDGE_BROKE_WKT WSM_BRIDGE_BROKE_SHOTS रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर :वाशिम जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उतावळी व काच या नदीला पूर आला आहे.या पुरामुळे कुकसा ते मागुळ झनक मार्गावरील अंचळजवळचा पूल वाहून गेला.परिणामी या मार्गावरील वाहतूक २४ तासांपासून ठप्प झाली होती. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी केल्यानंतर अखेर उशिरा का होईना, प्रशासनाने रस्त्याची डागडुजी सुरू केली आहे. दरम्यान, अद्याप वाहतूक पूर्ववत झाली नसून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे.याचबाबत अधिक माहिती देताय आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे..
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement