Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur440030

नागपूरात दुचाकी अपघात: 1 मृत, 2 गंभीर जखमी!

AMAR KANE
Jun 27, 2025 10:36:04
Nagpur, Maharashtra
2c ला व्हिडिओ आणि बाईट आहे ------- नागपूर * नागपूरात कचरा उचलणारा ट्रॅक आणि दुचाकीचा अपघात * वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या या अपघातात घटनास्थळीच दुचाकी स्वार ठार तर 2 जण गंभीर जखमी.. * नितीन पंजेश्वर असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव तर दोन जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.. * कचरा संकलन करणाऱ्या ट्रकच्या चालकाला वाहनासह वाठोडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलिस करत आहेत.. Byte हरीश बोराडे, पोलीस निरीक्षक, वाठोडा पोलीस स्टेशन
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement