Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

डोंबिवलीत २ कोटींचा एमडी ड्रग्स जप्त, हाय प्रोफाईल इमारतीत धाड!

ATISH BHOIR
Jun 27, 2025 10:05:58
Kalyan, Maharashtra
डोंबिवलीत मानपाडा पोलिसांची मोठी कारवाई डोंबिवलीच्या खोणी पलावा परिसरातील हाय प्रोफाईल इमारतीवर छापा मारत २ कोटी १२ लाख किंमतीचा जवळपास दोन किलो एमडी ड्रग्स जप्त करत ड्रग्स तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना ही ठोकल्या बेड्या आरोपी मध्ये दोन पुरुष एक 21 वर्षीय तरुणीचा समावेश असून तिन्ही आरोपी मुंब्रा चे रहिवासी असून डोंबिवलीतील हाय प्रोफाईल इमारतीत फ्लॅट भाड्याने घेत करत होते एमडी ड्रग्सची तस्करी हे तिन्ही आरोपी एका कॉल सेंटरमध्ये काम करत असून मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा करत ठाणे सह आसपासच्या शहरात व शाळेच्या परिसरात विक्रीसाठी देत असल्याची माहिती सध्या या प्रकरणात अजून तीन आरोपी फरार असून पोलिसांची तीन टीम त्या आरोपींच्या शोधात आहे मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स एका हायप्रोफाईल सोसायटीत मिळाल्याने डोंबिवली एकदा पुन्हा चर्चेत आली आहे Byte अतुल झेंडे ( कल्याण dcp )
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement