Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

डोंबिवलीतून मुंबईच्या ऐतिहासिक मोर्चासाठी शिवसेना आणि मनसे एकत्र!

ATISH BHOIR
Jun 27, 2025 11:37:18
Kalyan, Maharashtra
डोंबिलीतून मुंबईच्या मोर्चासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि मनसे एकत्र निघणार.. Anc..डोंबिवलीच्या पलावा ब्रिज च्या आंदोलनात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे पक्षाकडून एकत्र येत मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करण्यात आले होते याची चर्चा संपूर्ण राज्यांमध्ये झाल्यानंतर पुन्हा एकदा मुंबईत पाच तारखेला हिंदी भाषा संक्ती विरुद्ध आणि मराठीच्या अस्मितेसाठी मोठो ना भविष्य असा मोठा असा मोर्चा निघणार आहेत या मोर्चासाठी डोंबिवलीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते हे एकत्र निघणार आहे Vo..महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा मोर्चा मुंबई मध्ये होतोय तो मोर्चा ऐतिहासिक मोर्चा असणार आहे आम्हाला सगळ्यांना आनंद आहे की उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे मराठीच्या अस्मितेसाठी आणि हिंदी सक्तीच्या एकत्र आल्याने एक वेगळा आनंद प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहे मी हा मोर्चाला भविष्य असा मोर्चा मुंबईमध्ये ठरेल अशी अपेक्षा प्रत्येक मराठी माणसाला आहे साहेबांनी जे पत्र दिलेले आहे ते पत्र डोंबिवली मधील मराठी कलाकार डॉक्टर वकील की सर्व प्रतिष्ठित व्यक्तींना उद्धव ठाकरे यांचे पत्र पोचणार आणि मोठ्या संख्येने लोक या मोर्चासाठी सहभागी होतील मनसे नेते व माजी आमदार राजू पाटील ला देखील आम्ही आव्हान करणार आहे की आमच्याबरोबर एकत्र लोकलचा प्रवास करत मुंबईला यावे आणि मोर्चे सहभागी व्हावे Byte.. दीपेश म्हात्रे जिल्हा प्रमुख
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement