Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444701

चंद्रशेखर बावनकुळे का शक्तीपीठ महामार्ग को कौंडण्यपूर से जोड़ने का बड़ा ऐलान!

ANIRUDHA DAWALE
Jun 27, 2025 10:39:08
Amravati, Maharashtra
Feed slug :– AMT_BAWANKULE_BYTE एक फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 शक्तीपीठ महामार्गाला कौंडण्यपूरशी जोडण्याचा प्रयत्न करू; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा अँकर :- शक्तिपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी शक्तीपीठ महामार्ग हा अमरावतीच्या प्रति पंढरपूर असलेल्या कौंढणपूरला जोडण्याचा प्रयत्न करणार असल्याच वक्तव्य केला आहे त्यामुळे आता हा महामार्ग अमरावती जिल्ह्यातूनही जाणार असल्याचे चर्चा सुरू झाल्या आहे. शक्तीपीठ महामार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनार पर्यंत आला असून वर्धा जिल्ह्या लगत असलेल्या कौंडण्यपूरलाही हा मार्ग जोडण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचा पाहायला मिळत आहे. मी लवकरच मंत्रालयात एक बैठक घेणार आहे आणि इतर मार्गाने कौंडण्यपुरला शक्तिपीठ महामार्ग कसा जोडता येईल हा प्रयत्न आम्ही करणार असल्याचा बावनकुळे यांनी सांगितला आहे. बाईट :– चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement