Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nanded431604

नांदेडमध्ये एस टी बस आणि ऑटोचा भीषण अपघात, दहा प्रवासी जखमी!

SATISH MOHITE
Jun 27, 2025 07:03:42
Nanded, Maharashtra
Satish Mohite Slug - Ned_Accident Feed on - 2C ----------------------------- Anchor - एस टी बस आणि ऑटोचा अपघात होऊन दहा प्रवासी जखमी झाले. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात काल हा अपघात घडला. देगलूर आगारातून बस उदगीरकडे जात होती. गोजेगाव येथून दहा प्रवासी घेऊन ऑटो देगलूरकडे जात होता. करडखेड वाय पॉईंटजवळ बसच्या एका बाजूला ऑटोची धडक बसली. या अपघातात ऑटोमधील दहा प्रवासी जखमी झाले. अपघातातील जखमीवर देगलूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. सुदैवाने अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. --------
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement