Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahmednagar411030

विद्यार्थ्यांची लढाई: मुख्याध्यापकाची बदली रद्द करा!

LAILESH BARGAJE
Jul 01, 2025 13:30:19
Pune, Maharashtra
रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- मुख्याध्यापकाची बदली रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आंदोलन फीड 2C अँकर:- अहिल्यानगर येथील मुख्याध्यापकाची झालेली बदली तात्काळ रद्द करावी या मागणीसाठी विद्यार्थी आणि पालकांनी आंदोलन सुरू केला आहे रयत शिक्षण संस्थेची नगर शहरातील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील या शाळेत शिवाजी लंके हे मुख्याध्यापक आहेत त्यांची बदली संस्थेतील दुसऱ्या शाळेवर झाली आहे मात्र या बदलीला विद्यार्थी आणि पालकांनी विरोध करत रयत शिक्षण संस्थेच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केल आहे शिवाजी लंके यांची बदली झाल्यामुळे शाळा पूर्णतः बंद झाली असून एकही विद्यार्थी शाळेमध्ये गेला नाही आमचे लाडके सर परत द्या लंके सरांची बदली रद्द करा असे फलक घेऊन विद्यार्थी आणि पालक रयत शिक्षण संस्थेच्या कार्यालयात आंदोलन करत आहे जोपर्यंत बदली रद्द होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असं विद्यार्थ्यांनी सांगितलं बाईट:- रुद्र गुंजाळ, विद्यार्थी बाईट:- स्नेहल सानप, पालक
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement