Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

शेतकऱ्यांनी इंग्रजीतून सरकारला फटकारले, शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी!

ABHISHEK ADEPPA
Jul 01, 2025 14:35:12
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी बार्शीतील शेतकऱ्याचे सरकारला इंग्रजीतून खडेबोल - सोलापुरातील बार्शी तालुक्यात शक्तिपीठ मार्गाला विरोध होत असताना शेतकऱ्यांनी इंग्रजी भाषेतून सरकारला फटकारले - बार्शी तालुक्यातील शेलगाव आर येथे शेतकऱ्यांनी रस्ता रोको करत शक्तिपीठाला तीव्र विरोध दर्शवला.. - भास्कर एकनाथ पाटील यांची तीन एकर जमीन शक्तीपीठ महामार्गात भूसंपादन होणार असल्यामुळे विरोध केला आहे.. - शक्तिपीठ मार्गाच्या इंग्रजी जीआरला शेतकऱ्यांनी इंग्रजी मधून उत्तर दिला आहे.. - quotation are not invited असे म्हणत भास्कर पाटील यांनी इंग्रजी भाषेतून आपली व्यथा मांडली. - भास्कर पाटील यांनी शेतीचं महत्व पटवून देताना अंतःकरणापासून सात पिढ्यापासून राबलेली जमीन असल्याचाही त्यांनी सांगितले.. - it should be cancelled, it's needs असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या.. Byte : भास्कर पाटील, शेतकरी..
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement