Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421501

उल्हासनगरमध्ये स्काय डोम हॉलमधील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!

CHANDRASHEKHAR BHUYAR
Jul 01, 2025 14:02:08
Ambernath, Maharashtra
उल्हासनगर मधील स्काय डोम हॉलमधील वाढीव बांधकाम जमीनदोस्त ३ हजार चौरस मीटर अनधिकृत बांधकामावर महापालिकेची तोडक कारवाई Ulh demolotion Anchor उल्हासनगरमधील रिजेन्सी वाणिज्य ग्रहसंकुलात असलेल्या स्काय डोम या हॉल मधील वाढीव बांधकामावर आज महापालिकेने तोडक कारवाई केली , या गृह संकुलात तब्बल ३ हजार चौरस मीटर अनधिकृत बांधकाम करून त्यावर भाडे आकारले जात होते,  याविषयी प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी तक्रार केली होती, त्यानुसार आज उल्हासनगर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात स्काय डोम हॉल वर कारवाई केली , तीन हजार चोरस मीटर बांधकाम पाडण्यासाठी तब्बल दोन दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त शिंपी यांनी दिलीय, Byte गणेश शिंपी सहाय्यक आयुक्त उल्हासनगर महापालिका चंद्रशेखर भुयार ,उल्हासनगर
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement