Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

शेतकऱ्यांनी कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी हे पाऊल उचलावे!

SHRIKANT RAUT
Jul 01, 2025 13:34:43
Yavatmal, Maharashtra
AVB Anchor : माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त यवतमाळ जिल्हा परिषद व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या सभागृहात कृषी दिन साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांनी शेती करत असतांना कमी खर्चाची व अधिक उत्पन्न देणारी शेती करावी. बाजारामध्ये ज्या पिकाची अधिक मागणी आहे त्याची लागवड करावी तसेच शेतीला जोडधंदा आणि नैसर्गिक शेतीची जोड द्यावी, असे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमांमध्ये सन 2023-24 व 2024-25 या दोन्ही वर्षांमध्ये सोयाबीन तूर, हरभरा, गहू या पिकामध्ये उच्च उत्पादन घेतलेल्या 32 शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement