Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
RaigadRaigad

भाजप आमदार पडळकरांचा रायगडवाडी नाव बदलण्याचा वाद!

PRAFULLA PAWAR
Jul 01, 2025 14:01:58
Raigad, Maharashtra
स्‍लग – छत्री निजामपूर नावाला गोपीचंद पडळकर यांचा आक्षेप ......... रायगडवाडी नामकरण करण्‍याची मागणी ...... पडकळकरांच्‍या भूमिकेवरून ग्रामस्‍थांमधून संमिश्र प्रतिक्रिया ......... अँकर – स्‍वराज्‍याची राजधानी किल्‍ले रायगड ज्‍या ग्रामपंचायत हददीत येतो त्‍या ग्रामपंचायतीचे नाव छत्री निजामपूर आहे. ते बदलून रायगडवाडी असं करावं अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलीय. निजामाच्‍या खुणा इथं कशाला हव्‍यात असा सवालही पडळकर यांनी उपस्थित केलाय. त्‍यावरून नवीन वादाला तोंड फुटलंय. मात्र स्‍थानिक ग्रामस्‍थांमधून यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहीनी हे नाव बदलण्‍यात यावे असे सांगत पडळकरांच्‍या भूमिकेला सहमती दर्शवली आहे. तर काहींनी या नावामागचा इतिहास लक्षात घेवून नावात बदल करण्‍यास विरोध दर्शवला आहे. बाईट 1 – आ. गोपीचंद पडळकर बाईट 2 – स्‍थानिक ग्रामस्‍थ बाईट 3 – स्‍थानिक ग्रामस्‍थ
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement