Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

आमदार राजाभाऊ खरे यांनी शरद पवारांना दिला खास स्थान!

SACHIN KASABE
Jul 01, 2025 14:03:07
Pandharpur, Maharashtra
01072025 Slug - PPR_KHARE_BANNER feed on 2c file 01 ------ Anchor - विठ्ठल माझा माझा मी विठ्ठलाचा म्हणत आमदार राजाभाऊ खरे यांनी आपण शरद पवारांच्या सोबत असल्याचे ठाम पणे दाखवले सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार राजाभाऊ खरे यांच्या उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळीकते बद्दल पक्षात काही दिवसापूर्वी चर्चा झाली होती. यानंतर आता पंढरपूर आषाढी एकादशी साठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनर वर आमदार राजाभाऊ खरे यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार , खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार यांना स्थान दिले आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement