Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442402

चंद्रपूरमध्ये शरद पवार गटाला धक्का, 5 नगरसेवकांचा अजित पवार गटात प्रवेश!

ASHISH AMBADE
Jul 01, 2025 17:02:14
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 0107ZT_CHP_NCP_AP_PRAWESH ( single file sent on 2C)  टायटल:--  चंद्रपूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का, शरद पवार गटाचे 5 माजी नगरसेवक आणि काही  पदाधिकारी यांचा अजित पवार गटात प्रवेश, अजित पवार गटामध्ये प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांमध्ये माजी न.प. अध्यक्ष दीपक जयस्वाल यांच्यासह मंगला आखरे, राजू आखरे, महानंदा वाळके, विनोद लभाने यांचा समावेश, मुंबईत संध्याकाळी झाला पक्षप्रवेश, चंद्रपूर महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला मिळालं मोठं पाठबळ तर दुसरीकडे शरद पवार गटाला मोठा धक्का अँकर:--चंद्रपूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय. शरद पवार गटाचे 5 माजी नगरसेवक आणि काही  पदाधिकारी यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार गटात यांच्या उपस्थितीत अजित पवार गटात प्रवेश केलाय. अजित पवार गटामध्ये प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांमध्ये माजी न.प. अध्यक्ष दीपक जयस्वाल यांच्यासह मंगला आखरे, राजू आखरे, महानंदा वाळके, विनोद लभाने यांचा समावेश आहे. मुंबईत संध्याकाळी हा पक्षप्रवेश झाला. चंद्रपूर महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला यामुळे मोठं पाठबळ मिळाले आहे तर दुसरीकडे शरद पवार गटाला हा  मोठा धक्का मानला जात आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement