Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400614

नवी मुंबईत ठाकरे बंधूंचा शोले बॅनर चर्चेचा विषय!

SWATI NAIK
Jul 01, 2025 15:04:37
Navi Mumbai, Maharashtra
story Slug -: *कितने आदमी थे, सरदार दो…* *शोले डायलॉगच्या बॅनर ने वेधले नवी मुंबईकरांचे लक्ष, घाकरे बंधुची जय आणि वीरूची जोडी* राज और उद्धव ठाकरे का पोस्टर FTP slug - nm thakre poster shots - poster reporter- swati naik navi mumbai Anchor -: ठाकरे बंधूनी दिलेली मोर्चाची हाक आणि त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता हिंदी सक्तीचे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून कार्यकर्त्यांमार्फत जल्लोष साजरा करण्यात येतोय. याच पाश्वभूमीवर ऐरोली मध्ये लावण्यात आलेल्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधलेय. याबॅनर वर शोले चित्रपटातील “कितने आदमी थे, सरदार दो… और तुम तीन.. फिर भी वापस लोट आये“ या फेमस डायलॉग चा उल्लेख करण्यात आला असून वरती राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. सदरचा बॅनर मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून लावण्यात आलाय. शोले चित्रपटा प्रमाणेठाकरे बंधुची जय आणि वीरूची जोडी महाराष्ट्रातील मराठी लोकांसाठी पुन्हा एकत्रित लढणार असल्याचे संकेत या बॅनर मधून देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून हा बॅनर सध्या नवी मुंबईत चर्चेचा विषय बनलाय. gf- ===============================
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement