Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421501

बदलापूर स्कायवॉकच्या पायऱ्या: प्रवाशांची जीवघेणी समस्या!

CHANDRASHEKHAR BHUYAR
Jul 01, 2025 13:30:33
Ambernath, Maharashtra
बदलापूर रेल्वे स्थानका जोडणाऱ्या स्कायवॉकच्या पायऱ्या धोकादायक पावसाळयात पाय घसरून पडण्याची भीती,  bdl sky walk  Anchor बदलापूर रेल्वे स्थानकाला    जोडणाऱ्या स्कायवॉकच्या पायऱ्यांची अतिशय दुरावस्था झाली असून त्या अतिशय धोकादायक बनल्या आहेत ,त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. या स्कायवॉकच्या अनेक पायऱ्यांवरील  लाद्या तुटलेल्या आहेत.  पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचत असल्याने प्रवाशांना पायऱ्यांचा अंदाज येत नसल्याने पाय घसरून अपघात होत आहेत .त्यामुळे नगरपालिकेने लवकरात लवकर या पायऱ्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे       चंद्रशेखर भुयार ( बदलापुर )
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement