Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना: बबनराव लोणीकरांच्या पोस्टरवर जोडे, आंदोलनात शिवसेनेचा जोरदार निषेध!

NITESH MAHAJAN
Jun 28, 2025 12:39:26
Jalna, Maharashtra
FEED NAME | 2806ZT_JALNA_UBT_ANDOLAN(1 FILE) जालना |  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बबनराव लोणीकर यांच्या पोस्टरवरील प्रतिमेला जोडे मारून निषेध अँकर | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शेतकरी विरोधी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं.जालन्यातील मंठा शहरात हे आंदोलन करण्यात येऊन बबनराव लोणीकरांच्या पोस्टरवरील प्रतिमेला जोडे मारण्यात येऊन लोणीकरांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला. या आंदोलनादरम्यान लोणीकरांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement