Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

कल्याण मेट्रो कामात मराठी मुलांना धमकी, हरीश इंगळेची तक्रार!

ATISH BHOIR
Jun 28, 2025 17:01:10
Kalyan, Maharashtra
कल्याण मधील मेट्रोच्या कामात पुन्हा मराठी आणि प्रांतांचा वाद चव्हाट्यावर मराठी मुलांना कामावरून काढा आम्ही पगार देऊ.. मेट्रोचे काम करणारे ठेकेदारांचे MD याचा फोन वरून धमकी शिव जनरल कामगार सेनेचे सरचिटणीस हरीश इंगळे यांनी फोनवर एमडी चा संभाषण केलं रेकॉर्ड करत आहे त्या पोलीस ठाण्याला तक्रार देण्याच्या तयारीत Anc कल्याण ते तळोजा पर्यंत एम एम आर डी ए चे मेट्रो प्रकल्प सुरू असून या कामा दरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी या ठिकाणी काही सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत आणि हे सुरक्षा रक्षक हरियाणा मधील गवार कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करत असून यात मोठ्या प्रमाणात मराठी भाषेतील मुलं देखील काम करतात मात्र गेले दोन महिन्यापासून या ठिकाणच्या सुरक्षा रक्षकांना पगार मिळाला नसल्याने अखेर याचा जाब विचारण्यासाठी शिव जनरल कामगार सेनेचे सरचिटणीस हरीश इंगळे त्या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणचा सुपरवायझर यांना पगार विषयी विचारणा केली असता त्यांनी हरियाणा मधील त्यांचे एमडी आहेत यांच्याशी बोला असे सांगत फोन लावून त्यांच्याशी संपर्क साधला या वेळेला त्यांच्या Md ने चक्क मराठी मराठी मुलांना कामावरून काढून टाका नंतर पगार देईल असे सांगितले यावेळी हरीश इंगळे ने त्यांचं हे संभाषण आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केले असून या संबंधात संबंधित पोलिसांच्या गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिली सध्या कल्याणमध्ये तणावाचे वातावरण असून एकीकडे मराठीची अस्मिता त्याचबरोबर हिंदी सक्तीविरोधात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढणार असल्याने महाराष्ट्रात मराठी हा विषय मोठ्या प्रमाणात गाजत आहे त्यातच अशाप्रकारे कामगारांचा पगार न देता त्यांना आर्थिक व मानसिक त्रास देत असल्याने आता महाराष्ट्राच्या प्रकल्पामध्ये मराठी मुलांना कामावर ठेवावी अशी मागणी केली जात आहे Byte.. हरेश इंगळे शिव जनरल कामगार सेनेचे सरचिटणीस byte... आयुप शेख सुरक्षा रक्षक
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement