Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

डोंबिवलीत भाजपमधील राजीनाम्यानंतर बॅनरबाजीचा धडाका!

ATISH BHOIR
Jun 28, 2025 15:06:42
Kalyan, Maharashtra
डोंबिवलीत भाजपमधील राजीनाम्यानंतर बॅनरबाजीचा धडाका, दादा सांगतील ते धोरण, दादा बांधतील ते तोरण, आम्ही सर्व तुमच्या पाठीशी....मात्रे समर्थकांचं शक्तिप्रदर्शन! Anc.. डोंबिवलीत भाजप पक्षातून राजीनामा दिल्यानंतर माजी नगरसेवक विकास मात्रे आणि कविता मात्रे यांच्या समर्थकांनी जोरदार बॅनरबाजी करत शक्तिप्रदर्शन केलं आहे. डोंबिवली पश्चिमेतील विविध चौकांमध्ये पाठिंबा दर्शवणारे बॅनर लावण्यात!@ आले असून, “दादा सांगतील ते धोरण, दादा बांधतील ते तोरण, आम्ही सर्व तुमच्या पाठीशी” असा ठळक मजकूर या बॅनरवर दिसत असून बॅनर बाजी करत समर्थकांनी भावनिक आणि ठाम संदेश देत पाठिंबा दर्शवला आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर मूठ बांधलेला हाताचे चिन्ह देऊन एकतेचं आणि संघटीत ताकदीचं प्रदर्शन करण्यात आलं आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement