Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune412210

धर्माच्या हक्कासाठी शिरूरमध्ये महाप्रदर्शन, महिलांचा मोठा सहभाग!

HEMANT CHAPUDE
Jun 28, 2025 16:05:17
Shirur, Maharashtra
Feed 2C Slug: Shirur Hindu Agit File: 02 Rep: Hemant Chapude(Shirur) Anc: प्राण सोडला पण धर्म नाही सोडला या घोषणांनी शिरूर शहरातुन शक्ती प्रज्ञा’च्या हक्कासाठी सकल हिंदू समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात आलं. Vo :- सांगलीतील श्रद्धा राजे यांच्यावर कथित धर्मांतरणाचा दबाव टाकल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली या पार्श्वभूमीवर शिरुर शहरातुन आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली शहर मार्केट यार्ड ते तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येने हिंन्दु बांधवांसह महिलांनी सहभाग घेत धर्मांतरविरोधी कडक कायदा लागू करण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली हे आंदोलन शांततापूर्ण आणि ठाम इशाऱ्याच्या स्वरूपात पार पडलं Byte: महेश लांडगे (आमदार भोसरी विधानसभा) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे...
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement