Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421503

बदलापूर रेल्वे स्थानकाच्या छतावर वस्तू, अपघाताची शक्यता!

CHANDRASHEKHAR BHUYAR
Jun 28, 2025 17:30:33
Ambernath, Maharashtra
बदलापूर रेल्वे स्थानकाच्या छतावर वस्तू काम करत असताना राहून गेली वस्तू एका जागरूक नागरिकांनी केलं मोबाईल मध्ये चित्रीकरण सदर वस्तू खाली घसरून पडल्यास मोठा अपघात घडण्याची शक्यता bdl railway  Anchor बदलापूर रेल्वे स्थानकावर सध्या अनेक विकास काम सुरू आहेत, यात रेल्वे स्थानकावर मोठी पत्र्याची शेड  टाकण्यात आली आहे ,मात्र या शेडच काम सुरू असताना एक वस्तू या पत्र्याच्या शेडवर राहून गेली आहे, रेल्वे स्थानकासमोरील इमारतीत राहणाऱ्या एका जागृत नागरिकांनी या वस्तूचं चित्रण आपल्या मोबाईल मध्ये केल आहे,  ही लोखंडी वस्तू आहे की लाकडी हे मात्र समजू शकले नाही , मात्र ही वस्तू जर घसरून खाली कोणाच्या पडली तर  तर मोठा अपघात होऊ शकतो त्यामुळे रेल्वे प्रशासनाने वेळीच ही वस्तू काढून टाकण्याची गरज आहे  चंद्रशेखर भुयार बदलापूर
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement