Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

सोलापूर: संत गजानन महाराजांच्या दिंडीसाठी उळेगावात विशेष व्यवस्था!

ABHISHEK ADEPPA
Jun 28, 2025 15:06:54
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - श्री संत गजानन महाराजांच्या दिंडी सोबत आलेल्या वारकऱ्यांच्या मुक्कामाची उळेगावात करण्यात आली विशेष व्यवस्था ( WKT ) - वारकरी सांप्रदायातील शिस्तबद्ध दिंडी म्हणून ओळख असणाऱ्या संत गजानन महाराज महाराजांची पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल - दक्षिण सोलापुर तालुक्यातील उळे गावात वारकरी, टाळकरी, सेवेकरांच्या राहण्यासाठी विशेष व्यवस्था - श्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोबत आलेल्या वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी वॉटरप्रूफ तंबूची व्यवस्था याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी....( WKT )
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement