Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

संजय राठोड यांनी उद्धव ठाकरेला दिला सूचक इशारा, दूध का दूध पाणी का पाणी!

SACHIN KASABE
Jun 28, 2025 16:04:50
Pandharpur, Maharashtra
28062025 Slug - PPR_SANJAY_RATHOD feed on 2c file 03 --------- Anchor - मराठीच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधाची भूमिका घेतली असली तरी अधिवेशनात दूध का दूध पाणी का पाणी होईल. जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा ठाकरेना सूचक इशारा. महाराष्ट्रात हिंदी सक्ती धोरण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारले असल्याचे मराठी भाषा मंत्री यांनी सांगितले आहे. आता अधिवेशन सुरू होणार आहे. त्यावेळी अनेक गोष्टी बाहेर येतील असा दावा जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केला आहे. यावेळी दूध का दूध पाणी का पाणी होईल असा इशाराच जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे ------- Byte - संजय राठोड, जलसंधारण मंत्री
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement