Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401404

बोईसरमध्ये चार वर्षीय चिमुकल्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू, हळहळ व्यक्त!

HARSHAD PATIL
Jun 28, 2025 15:07:01
Palghar, Maharashtra
slug _ विजेचा शॉक लागून बोईसर मध्ये चार वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू . पालघर _ विजेचा शॉक लागून बोईसर मध्ये चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालाय .बोईसर च्या सिद्धार्थ नगर परिसरातील घटना आहे . चार वर्षीय रविकांत यादव या चिमुकल्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झालाय. घरात खेळत असताना शॉक लागुण मृत्यू झालाय. दरम्यान या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement