Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

कल्याणमध्ये हिंदी सक्तीविरोधात ठाकरे-मनसे एकत्र, आंदोलनाची तयारी!

ATISH BHOIR
Jun 28, 2025 16:04:42
Kalyan, Maharashtra
कल्याणमध्ये हिंदी सक्तीविरोधात ठाकरे गट व मनसे पुन्हा एकत्र; उद्या कल्याण मध्ये हिंदी सक्तीच्या परिपत्रकांची होळी आंदोलनाची तयारी करण्यासाठी एकत्र बैठकीचे नियोजन शिवसेना ठाकरे गटाचे बाळा परब आणि मनसेचे प्रकाश भोईर यांच्या नेतृत्वात उद्याच्या आंदोलनाच्या तयारीसाठी कल्याण शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बैठकीचे आयोजन बैठकीस दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित याआधी डोंबिवलीत पलावा पुलप्रश्नीही ठाकरे व मनसे दोघे पक्ष आले होते एकत्र मराठी अस्मिता आणि हिंदी सक्तीविरोधात एकत्र आलेल्या ठाकरे-मनसे कार्यकर्त्यांच्या उद्याच्या आंदोलनाकडे संपूर्ण शहराचे लागले लक्ष. 121..सेना उद्धव ठाकरे.. मनसे उपनेते...विजय साळवी ubt माजी आमदार.. प्रकाश भोईर मनसे
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement