Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

कल्याणमध्ये झाड कोसळले, वादळी वाऱ्यामुळे ट्राफिक जाम!

ATISH BHOIR
Jun 28, 2025 18:01:11
Kalyan, Maharashtra
कल्याण आधारवाडी जेल रोड परिसरात झाड कोसळले सायंकाळी साडेआठच्या सुमारास कल्याण आधारवाडी चौकात झाड कोसळल्याची घटना सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या जोरदार पावसामुळे ही दुर्घटना सकाळपासूनच कल्याण डोंबिवलीत ऊन-सावलीचा लपंडाव, अधूनमधून जोरदार सरी अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दिवसभरात तीन झाडं कोसळली झाड कोसळलेल्या ठिकाणी युद्धपातळीवर काम सुरू अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही ठिकाणी ट्राफिक जाम तर वादळी वाऱ्यामुले कल्याण शहर मधील काही ठिकाणी बत्तीगुल
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement