Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sindhudurg416812

उदय सामंत: 80 टक्के जागांची मागणी करण्याची ताकद निर्माण करा!

Umesh Parab
Jun 28, 2025 15:30:57
Oros, Maharashtra
सिंधुदुर्ग ---- मंत्री उदय सामंत byte पॉईंटर On जागा वाटप -- आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी 60 टक्के जागांची मागणी केल्यानंतर मी त्यांना असं म्हणालो कि संघटना एवढी मजबूत करा कि आपण 80 टक्के जागा मागू महायुतिच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजितदादा ठरवतील इथल्या जागा वाटपाबाबत नारायण राणे निर्णय घेतील on 100 टक्के शिवसेना -- भाजपाला आम्ही दोष देत नाही. संघटना वाढीबाबत जी त्यांची भूमिका आहे तीच भूमिका आमची आहे. महायुती म्हणून निवडणुका लढविण्याचे अधोरेखित झालंय. मात्र आपला पक्ष दखल घेण्याऐवढा असावा अशी आमची भूमिका आहे on दावा --- महायुतीचा मेळावा म्हणून आम्ही 70 टक्के आहोत आमचे आमदार जास्त आहेत असं आम्ही बोललो मात्र निवडणुका महायुती म्हणूनच लढविल्या जाणार. महायुतीची सत्ता जिल्हापरिषद वर येईल on मोर्चा ( उद्याच्या विजयाची नांदी संजय राऊत वक्तव्य ) -- संजय राऊत यांनी असं अनेक वेळा भविष्य सांगितलं आहे. अनेक गोष्टी त्यांनी ठरविलेल्या त्यांची भाकीत खरं झाली नाहीत. हे सुद्धा होणार नाही. काही लोक एकत्र आली म्हणजे संघटनेची बांधनी होत असं नाही on स्थानिक स्वराज्य निवडणुका परिणाम --- आम्ही युती करत आहोत असं कुठलेही ठाकरे बोलले नाहीत. On मोर्चा -- हिंदीची सक्ती करावी हा अहवाल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना स्वीकारला होता. उबाठा च्या लोकांनी उत्तर द्यावे कि आतां हिंदी नको तर तेव्हा अहवाल का स्वीकारला उबाठाची ही दुटप्पी भूमिका आहे. On आदित्य ठाकरे -- तीन वर्षपूर्वीच्या सत्ता गेल्याच्या तणावातुन हे लोक बाहेर आलेले नाहीत. आमच्यावर टीका करणं हा त्यांचा उद्योग बनला आहे. मुलांचं नुकसान होणार नाही आमचं सरकार त्यांची काळजी घेईल. आम्हाला कोणाच्या प्रमाणपत्राची आवश्यक नाही. 35 टक्के सुद्धा मार्क न पडलेल्यांनी स्वतःची दखल घ्यावी on मोर्चा --- मुख्यमंत्री असताना ज्यांनी हिंदी सक्तीचा अहवाल स्वीकारला तेच आज मोर्चात सहभाग घेत असतील तर हे जगातील आठव आश्चर्य आहे. On विनय नातू --- त्यांच्या वर आमचे जिल्हाप्रमुख बोलतील त्यांच्यावर मी बोललो तर ते राष्ट्रीय नेते होतील. On कौशल्य विकास ( पगार ) --- कौशल्य विकास मंत्र्यांसोबत चर्चा झालीय. येत्या 15 दिवसात निर्णय होईल byte --- मंत्री उदय सामंत
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement