Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune413102

महिला वारकऱ्यांसाठी आरोग्यवारी: सुरक्षित प्रवासाची नवी सुरुवात!

JAVED MULANI
Jun 27, 2025 07:33:25
Baramati, Maharashtra
JAVEDMULANI SLUG 2606ZT_INDRAPURAAROGY FILE 5 राज्य महिला आयोग व पुणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने आषाढी वारी काळात महिला वारकऱ्यांच्या स्वच्छ व सुरक्षित प्रवासासाठी आरोग्यवारीला सुरुवात. ... इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीत क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या उपस्थित झाले आरोग्यावारीचे उद्घाटन ANCHOR महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य वारीला आज पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावात उत्साहात सुरुवात झाली. या आरोग्यवारी अंतर्गत गावात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.आरोग्य वारी अंतर्गत महिलांच्या आरोग्य तपासण्या, जनजागृती कार्यक्रम, तसेच मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागात आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement