Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

शक्तीपीठ महामार्गावर शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक!

Sarfaraj Musa
Jun 28, 2025 01:30:53
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - शक्तीपीठ समर्थनातील शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक घडवून आणणार - आमदार गोपीचंद पडळकर. अँकर - शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनातील कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची सांगलीमध्ये भेट घेतली आहे.शक्तिपीठ महामार्गसाठी जमीन संपादित करण्याच्या प्रक्रियेला राज्यभर विरोध असताना कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन देण्याची तयारी दर्शवली आहे.याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित व्हावे यासाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची सांगली मध्ये भेट घेत चर्चा केली आहे.तर लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शक्तीपीठ समर्थनातील शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांचं मत जाणून घेण्याची विनंती केली जाईल,जाईल,असें स्पष्ट केले आहे.त्याचबरोबर विरोधकांनी देखील शक्ती पिठाच्या बाबतीत आंदोलन करून काही उपयोग होणार नाही,निवडणुका देखील 2029 मध्ये होणार आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या फायद्याचं बघा, हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचा असून शेतकऱ्यांवर अन्याय करणारे नाही,असे मतही आमदार पडळकर यांनी यावेळी व्यक्त केले. बाईट - गोपीचंद पडळकर - आमदार, भाजपा.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement