Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ratnagiri415621

हिंदी भाषेच्या शिक्षणावर दत्तात्रय वारे गुरुजींचा अनोखा दृष्टिकोन!

HEMANT CHAPUDE
Jun 28, 2025 06:30:42
Khed, Maharashtra
Feed 2C Slug: Khed Hindi Wad File:02 Rep: Hemant Chapude(Khed) Anc: राज्यात हिंदी भाषेच्या सक्तीवरुन राजकारण रंगलं असताना भाषा हि विषय म्हणुन नाही तर भाषा म्हणुन शिकवली जावी असं मत दत्तात्रय वारे गुरुजींनी व्यक्त करत भाषाच्या शिक्षणाचे यशस्वी उदाहरण विद्यार्थींमध्ये करुन दाखवलय....! पुण्याच्या वाबळेवाडी शाळेनंतर खेड तालुक्यातील जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळेत मराठी सोबत प्रादेशिक भाषेसह इतर देशातील भाषांचे शिक्षण दिलं जातंय अन विद्यार्थींना भाषा शिक्षणात अव्वल ठरलेत लहान वयातच भाषा शिक्षणाचे ज्ञान अवगत झाले तर त्याचे फायदे वयोवृद्ध काळापर्यंत होतेय Byte: दत्तात्रय वारे गरूजी (वर्ल्ड टॉप बेस्ट स्कूल शिक्षक) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया खेड पुणे...
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement