Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421503

बदलापूरच्या जांभळाने लंडनच्या बाजारात धूम मचवली!

CHANDRASHEKHAR BHUYAR
Jun 28, 2025 06:06:30
Ambernath, Maharashtra
जांभळाने ओलांडली देशाची सीमा  बदलापूरची जांभळे लंडनच्या बाजारात जांभळाची शेती शेतकऱ्यांसाठी सक्षम पर्याय Bdl jambhul Anchor आपल्या अवीट चवीमुळे लोकप्रिय असलेल्या बदलापूर येथील जांभळांला  भौगोलिक मानांकन मिळाले आहे, मात्र एक पाऊल पुढे जात आता बदलापूरच्या जांभूळाने देशाची सीमा ओलांडत ती लंडनच्या बाजारात गेली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून अस्सल, रसदार आणि गोड बदलापुरचा हलवी आणि गरवी जातीच्या  जांभळाची आता जागतिक पातळीवर दखल घेतली जाणार आहे, यावर्षी पहिल्यांदाच कर्नाटकच्या अपीडा संस्थेच्या  वतीने भारतातील विविध प्रजातीची जांभळं  लंडन येथे पाठवण्यात आली आहेत , यात बदलापूरच्याही जांभळांचा ही समावेश आहे. बदलापूर येथून दहा किलो जांभळंही प्रायोगिक तत्त्वावर लंडन येथे पाठवण्यात आली आहेत ,2023 -24 साली बदलापूरच्या जांभळाची  आंतरराज्य निर्यात होत ती उत्तर प्रदेशात गेली होती .मात्र आता पहिल्यांदाच ही जांभळं आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्यात झाली आहे. त्यामुळे भविष्यात आता शेतकऱ्यांनी सक्षम पर्याय म्हणून जांभळाच्या शेतीकडे पाहण्याची गरज असल्याचं गरज जांभूळ परिसवर्धन ट्रस्टचे आदित्य गोळे यानी सांगितले  Byte आदित्य जांभळं ,जांभूळ परिसवर्धन ट्रस्ट  चंद्रशेखर भुयार (बदलापूर)
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement