Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahmednagar423109

श्रीरामपूरमध्ये मटका बुकींवर पोलीस कारवाई, ८ लाखांचा मुद्देमाल जप्त!

Kunal Jamdade
Jun 28, 2025 06:06:03
Shirdi, Maharashtra
Anc - अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने श्रीरामपूर शहरातील पूर्णवाद नगर परिसरात दोन मटका बुकींवाल्यांबर कारवाई केली. या कारवाईत ९ दुचाकी ,२१ मोबाईल आणि रोख रक्कमेसह ८ लाख ३६ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या छाप्या दरम्यान पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या २२ आरोपींना विरोधात श्रीरामपूर शहार पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आली असून. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पोलीस पथकच्या या कारवाईमुळे श्रीरामपूर शहरातील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. Bite - संतोष खाडे , परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement