Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिमच्या पांदण रस्त्यावर शेतकऱ्यांचे जीव धोक्यात, तातडीने दुरुस्तीची मागणी!

GANESH MOHALE
Jul 01, 2025 12:08:21
Washim, Maharashtra
वाशिम: File:0107ZT_WSM_BAD_PANDAN_ROAD रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर:वाशिम तालुक्यातील देपुळ-आसेगाव शेत पांदण रस्ता पावसामुळे जल व चिखलमय झाला आहे.या मार्गावरून रोज शेकडो शेतकरी शेतकामासाठी ये-जा करत असून, महिलांसह वृद्ध व लहान मुलांनाही चिखमय रस्त्यावरून जीव धोक्यात घालून पाण्यातून प्रवास करावा लागत आहे.पावसाचे प्रमाण वाढल्यास काही शेतकऱ्यांना शेतातच थांबावे लागते, तर काहींना पाण्यातून वाट काढावी लागते त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement