Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444002

भाजपची चुका लपवण्याची टीका: अरविंद सावंत बोलले!

JAYESH JAGAD
Jun 28, 2025 12:31:41
Akola, Maharashtra
4 फाईल्स आहेत..AVBB Anchor : भाजप स्वतःच्या चुका लपवत असल्याची टीका हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून शिवसेना UBT चे नेते अरविंद सावंत यांनी भाजपवर केली आहेय..तर मराठी भाषेच्या प्रश्नासाठी कोणत्याही पक्षाला बोलवण्याची गरज नसून मराठीच्या अस्मिता साठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असल्याचा आनंद सावंत यांनी व्यक्त केला, तर ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने काही जणांना पोटसुळ उठलं असल्याची खोचक टीकाही सावंत यांनी केली आहेय..उद्धव ठाकरे यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना राष्ट्रीय शिक्षण धोरणाला मान्यता दिली असल्याच बोलल जात आहे मात्र या प्रश्नावर अरविंद सावंत चांगलेच संतापले अर्धवट माहिती घेऊन टीका न करण्याचा सल्ला त्यांनी दिलाय तर भाजपनेच मराठी भाषा सक्तीची न करण्यासाठी खोडा आणला असल्याचा पलटवार सावंत यांनी केला आहेय.. आगामी निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास आनंदच होणार असल्याच म्हणत राज्यातील लाडक्या बहिणी दुखी असल्याचही म्हंटलंय.. Byte : अरविंद सावंत , शिवसेना UBT नेते..
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement