Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nanded431604

नांदेडमध्ये नालीत सापडला मृतदेह, कोणाचीही नजर नाही!

SATISH MOHITE
Jul 01, 2025 11:32:21
Nanded, Maharashtra
Satish Mohite Slug - Ned_Deadbody Feed on - 2C ------------------------- Anchor - नांदेड शहरातील मुख्य रस्त्यावरील नालित एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. विशेष म्हणजे दोन दिवसापासून हा मृतदेह नालीत पडून असल्याचा अंदाज आहे. पण दोन दिवसापासून या मृतदेहाकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. नवीन मोंढा रस्त्यावरील नालित हा मृतदेह दुपारी आढळून आला. अंदाजे 30 ते 35 वर्षीय व्यक्तीचा हा मृतदेह आहे. या मृतदेहाच्या हातात प्लास्टिकचे हातमोजे आहेत. त्यामुळे बायो मेडिकल कचरा उचलणारा सफाई कर्मचारी असल्याचा अंदाज आहे. पण अजून मृतादेहाची ओळख पटली नसून पोलीस तपास करताहेत. ------------
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement