Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421503

बदलापूर पोलिसांनी 24 तासात अल्पवयीन मुलीची केली सुटका!

CHANDRASHEKHAR BHUYAR
Jun 27, 2025 06:06:46
Ambernath, Maharashtra
अल्पवयीन मुलीची 24 तासात पोलिसांनी केली सुटका बदलापूर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या Bdl kidnapping ANC -चार वर्षाच्या अल्पवयीन मुलीची अपहरण करून मध्य प्रदेश गाठणाऱ्या रणजीत धूर्वे या मजुराला 24 तासाच्या आत उल्हासनगर आणि बदलापूर पोलीस पथकाने ताब्यात घेऊन अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात केली आहे . आरोपी रंजीत धुर्वे हा बदलापूर पश्चिमेकडील एका कन्स्ट्रक्शन साईडवर मजुरीचा काम करत होता त्याच्या बाजूला राहणार कुटुंबाच या रणजीतशी वाद झाला होता आणि या भांडणातूनच रणजीतने त्या मुलीची अपहरण केल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपयुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली , तसेच यामागे रणजीतचा अजून कोणता उद्देश होता याबाबत ही पोलीस अधिक चौकशी करत असून तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी या अपहरण कर्त्याला मध्यप्रदेश येथून शोधून अटक केली आहे आहे  Byte -अमरसिंग जाधव - पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा,ठाणे चंद्रशेखर भुयार  ,बदलापूर
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement