Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

धक्काबुक्कीच्या घटनेत तरुणाला जमावाने दिला चोप!

VISHAL KAROLE
Jul 01, 2025 11:36:00
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
csn rada av vdo attached जास्त हॉर्न वाजवला म्हणून ज्येष्ठ नागरिकांसोबत मुलीला धक्का बुक्की केल्याचा आरोप संताप्त जमावाने तरुणाला दिला चोप, निराला बाजार येथील घटना अँकर: नागमोडी पद्धतीने वाहन चालवत असल्याने चार चाकी चालकाने समोरच्या वाहनाला हॉर्न दिला. यावेळी वाहन चालकाने जेष्ठ नागरिक व महिलेला धक्काबुक्की केली. संतप्त झालेल्या जमावाने ज्येष्ठ नागरिक व तरुणीला धक्काबुक्की केली म्हणून चांगलाच चोप दिला. ही घटना निराला बाजार येथे घडली. काही नागरिकांनी तरुणाला क्रांती चौक पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास क्रांती चौक पोलीस करीत आहेत.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement