Back
कल्याण में मोदी सरकार के खिलाफ कांग्रेस का तीखा प्रदर्शन; एपस्टीन पोस्टर चर्चा में
ABATISH BHOIR
Feb 07, 2026 13:47:02
Kalyan, Maharashtra
कल्याणमें मोदी सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन
मोदींनी राजीनामा द्यावा अशा घोषणा भेत आंदोलन
पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज
कांग्रेस कडून मोदी एपस्टीन भाई-भाई अशा आशय झळकले पोस्टर
ANC- कल्याणात मोदी सरकारच्या कथित अपयशांविरोधात तसेच जेफ्री एपस्टीन फाईल प्रकरणातील गंभीर सत्य दडपल्याच्या आरोपावरून काँग्रेसने कल्याणमध्ये आक्रमक भूमिका घेत जोरदार आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेसकडून आंदोलनाला सुरुवात झाली तर काही वेळ रस्त्या मध्ये बसून आंदोलन केल्याने ट्राफिक जाम देखील झाले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
शिवाजी महाराज चौकातून कल्याण भाजप कार्यालयाच्या दिशेने काँग्रेसचा मोर्चा काढण्यात येणार होता मात्र पोलिसांनी मध्येच आंदोलकांना अडवले यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या. आंदोलन अधिक लक्षवेधी ठरावे यासाठी काँग्रेसकडून प्रतीकात्मक गोरिला व तात्या विंचू आणण्यात आले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जेफ्री एपस्टीन यांचे फोटो एकत्र असलेले पोस्टर्स झळकावण्यात आले. मोदी एपस्टीन भाई-भाई असा आशय असलेले पोस्टर यावेळी चर्चेचा विषय ठरले.मोर्चादरम्यान वातावरण तापले असता पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड केली यावेळी आंदोलन कर्त्यांनवर सौम्य लाटीचार्ज करण्यात आला.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
KSKartar Singh Rajput
FollowFeb 07, 2026 15:18:350
Report
MGManoj Goswami
FollowFeb 07, 2026 15:18:210
Report
ASAkhilesh Sharma
FollowFeb 07, 2026 15:16:580
Report
PPPraveen Pandey
FollowFeb 07, 2026 15:16:420
Report
VSVishnu Sharma
FollowFeb 07, 2026 15:16:280
Report
ASABDUL SATTAR
FollowFeb 07, 2026 15:15:560
Report
0
Report
VVvirendra vasinde
FollowFeb 07, 2026 15:15:220
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report