Back
अहिल्यानगर में बारिश से रबी पेरणी में देरी, खेतों में पानी जमा
LBLAILESH BARGAJE
Oct 29, 2025 11:01:27
Pune, Maharashtra
अहिल्यानगर जिल्ह्यात लांबलेल्या पावसामुळे रब्बी हंगामावरही परीणाम होताना दिसत आहे... यावर्षी पावसाळा लांबल्याने शेत जमिनीमध्ये अजूनही पाणी आहे पाणी असल्यामुळे पेरणी पूर्वीची मशागत वेळेत होत नसल्याने काही भागात अद्यापही पेरणी झालेली नाही... रब्बी हंगामामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात पारंपारिक पिकांमध्ये हरभरा ,गहू ,कांदा, ज्वारी यासारख्या पिकांकडे शेतकरी वळतात.. यावर्षी एक लाख हेक्टरपर्यंत पेरणी पूर्ण झाली असून आजपर्यंत सर्वाधिक पंचवीस हजार हेक्टरपर्यंत ज्वारीची पेरणी झालीये... कृषीसेवा केंद्रामध्ये बियाणे खत यांचा वेळोवेळी आढावा कृषी विभागाकडून घेतला जात आहे... येणाऱ्या एक महिन्याच्या कालावधीत रब्बी हंगामाची पेरणी पूर्ण होण्याची शक्यता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी व्यक्त केली आहे
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
9
Report
0
Report
7
Report
1
Report
9
Report
13
Report
14
Report
13
Report
13
Report
12
Report
ATAlok Tripathi
FollowOct 29, 2025 17:43:4112
Report
ATAlok Tripathi
FollowOct 29, 2025 17:41:4210
Report
8
Report
14
Report
13
Report
