Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sindhudurg416812

आंबोलीत युवक दरीत कोसळला, मदतकार्य अडचणीत!

Umesh Parab
Jun 27, 2025 14:09:03
Oros, Maharashtra
सिंधुदुर्ग ब्रेकींग वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोली जवळील कावळेसाद पॉईंटवर कोल्हापूर येथील युवक खोल दरीत कोसळला. रेलिंगच्या पलीकडे पडलेला रुमाल काढण्यासाठी गेला असता पाय घसरून पडल्याचा अंदाज. सावंतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल सोबत असलेल्या युवकांची पोलिसांकडून चौकशी. घटनास्थळी दाट धुके तसेच मोबाईल रेंज नसल्यामुळे मदतकार्य अडचणी.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement