Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442402

चंद्रपूर बँक निवडणूक: विजय वडेट्टीवार यांची माघार, राजकीय समीकरणे बदलतील?

ASHISH AMBADE
Jun 27, 2025 18:01:11
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 2706ZT_CHP_FORM_RETURN ( single file sent on 2C)  टायटल:---  13 वर्षांनंतर चंद्रपूर जिल्हा बँक निवडणूक,  आ. विजय वडेट्टीवार यांची  माघार, महिला गटात खा. प्रतिभा धानोरकर मैदानात अँकर:--- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 13 वर्षांनंतर होणाऱ्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. काँग्रेस नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. वडेट्टीवारांनी ही माघार कार्यकर्त्याच्या आग्रहासाठी घेतल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे महिला गटातून खासदार प्रतिभा धानोरकर यांची उमेदवारी कायम राहिली आहे. 10 जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी आता 7 गटातून एकूण 36 उमेदवार रिंगणात शिल्लक आहेत.राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची लढत ठरणार असून सर्वच नेत्यांचे लक्ष या लढतीकडे लागले आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement