Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

आषाढी वारीच्या सोहळ्यात मंदिराची विद्युत रोषणाई, भाविकांची गर्दी!

SACHIN KASABE
Jun 27, 2025 15:01:05
Pandharpur, Maharashtra
27062025 Slug - PPR_LIGHTING_ASHADHI feed on 2c file 01 ------- Anchor,- आषाढी वारीच्या सोहळ्यानिमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे. आषाढी एकादशीचा सोहळा सहा जुलै रोजी साजरा होणार आहे.सर्व संतांच्या पालख्यांनी पंढरपूर कडे प्रस्थान ठेवले आहे.रोज हजारो भाविक पंढरपूरमध्ये येऊन श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेत असतात. त्यामुळे आषाढी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीकडून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे शिखर तसेच संपूर्ण मंदिरावर सुंदर अशी विद्युत रोषणाई केली आहे.तसेच संत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडप संत तुकाराम महाराज भवन या ठिकाणी सुद्धा सुंदर अशी विद्युत रोषणाई केली आहे. मंदिर परिसरात आलेले भाविक आवर्जून ही विद्युत रोषणाई पाहण्यासाठी थांबत असतात.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement